खरं सांगू का? ह्या कविता मी लिहीत नाही त्या स्वतःला लिहवून घेतात माझ्याकडून उभ्या राहतात माझ्या डोळ्यांत अश्रूंसारख्या आणि मग माझं कलम मारतं सूर माझ्या मनातल्या शाईच्या दौतीत...